कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Thursday, July 24, 2014

फुलपाखरु

तुटताना तारा मला आवरजुन पाहायचाआहे,
मला माझ्यासाठी काहीनको फक्त तुझ्यासाठी..

काहीतरी मागायच आहे..!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी..
कोणीतरी झुरतय..

कळीला त्रास होऊ नये म्हणून..
एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय...!

No comments: