मेहनत काय असते ते त्या
मुंगीला विचारा जी
आपले अन्न जमा करते
मेहनत काय असते ते त्या
सुगरणीला विचारा जी आपल्या
पिलांसाठी सोपा तयार करते
मेहनत काय असते ते त्या
मधमाशीला विचारा जी
मध गोळा करते
मेहनत काय असते ते त्या
शेतकर्याला विचारा जो
शेतात धान्य पिकवतो
मेहनत काय असते ते त्या
आईला विचारा जी
आपल्या मुलाला वाढवते
मेहनत काय असते ते
त्याला विचारा जो आपल्या
स्वप्नपूरतीसाठी साठी झटत असतो
मेहनत काय असते ते
त्याला विचारा जो आपल्या
मेहनतीने यशस्वी होतो
अर्थात – अपयश नाही मेहनत हि यशाची पहिली पायरी आहे.
No comments:
Post a Comment