कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Saturday, November 26, 2011

ती पहिली मिठी, अन तो गोड शहारा

ती पहिली मिठी, अन तो गोड शहारा ,

तुझे ते प्रेम अन तो जिव्हाळा ,

त्या गाजवलेल्या मध्यरात्री ,

त्या फुलणारी गुलाबी पहाट, 

या दोहोंमध्ये रंगलेले आपले ,

ते गोड निरंतर असे संवाद,

आज न जाणो ती कुठे आहे,

तिचे प्रेम अजूनही मनात दडलेले आहे,

या गुलाबी अशा थंडीने,

पुन्हा एकदा आठवण करून दिलीय ग

खूप थंडी आहे सखे,

मला अलवार मिठीत घे ना ग,

No comments: