एकदा एक चुरमुरा आणि एक चुरमुरी रस्त्याने जात असतात... तेवढ्यात मागून एक फुटाणा येतो आणि फुंकर मारतो... चुरमुरा लांब उडून पडतो. मग फुटाणा चुरमुरीला घेउन जातो.. चुरमुरा खुप चिडतो. तो ताडकन उठतो आणि पळत पळत जाउन जोरात फुंकर मारतो, तर चुरमुरी लाजून चूर होते... का?? . . . .......... . . कारण फुटाण्यावरचं साल उडून जाते .





No comments:
Post a Comment