कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Sunday, November 6, 2011

ती अणि मी (ti Aani mi)


तिला उमललेला गुलाब आवडतो,
मला मात्र लाजुन बंद असणारी कलि,

तिला धो धो कोसलनारा पावूस आवडतो,
मला मात्र मंद बरस ना रया सरी,

... तिला आवाज करत कोसलनारा धबधबा आवडतो,
मला मात्र शांत वाहणारी नदी,

तिचा माजा आवडी कधीच जुळत नाहीत ,
तरीही तिला मी आवडतो,
अणि माला मात्र फ़क्त ती.

No comments: