"प्रेम हे फुलपाखरासारखे असते ♥,
जेव्हा तुम्ही त्यालापकडायला जाता,
ते दुसरीकडे उडते,
... पण जेव्हा तुम्ही काही न करता स्तब्ध उभे रहाता,
तेव्हा ते येते आणि तुम्हाला स्पर्श करते♥ ....
म्हणून प्रेमाच्या मागे धावण्यापेक्षा वाट पाहुयात आपल्या आपल्या
फुलपाखराची ...
नाही का ?"

No comments:
Post a Comment