काही क्षण खूप मनास भिडतात.......................
तर काही आठवणी बनून मनात राहतात.....................
काही क्षण मनात खोल रुतून बसतात.......................
तर काही मनावर आघात करतात....................
काही क्षण आयुष्भर लक्षात राहतात.......................
तर काही आयुष्याला कलाटणी देतात...........

No comments:
Post a Comment