कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Thursday, July 24, 2014

पाखरु

दु:ख नाही.,तुझ्यावर प्रेमकेल्याचं सुख आहे..!!

तुझ्याविना जगणंअसह्य आहे.,पणइतरांसाठी जगणंकर्तव्यआहे.!!

खुप काहि सांगायचंहोतं तुला पण....मनातलं मनातचराहून गेलं..


सुखाचंघरटंबांधण्या आधीचपाखरु रानातलंउडून गेलं !!

No comments: