कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Thursday, July 24, 2014

अखेर मन माझे...

"अखेर मन माझे,
मोडावेच लागले.. ..

तिच्याचं नावाने पाहिलेले..एकचं स्वप्न होते,
ते पण तोडावे लागले.. ..

इतकं प्रेम केलयं मी तिच्यावर,की काय सांगू तुम्हाला.. ..

तिच्या सुखासाठी....
तिलाचं सोडावे लागले.. .."

No comments: