जर जमिनीत ज्वारी टाकली आणि बाजरीही टाकली तर त्यातील एक न रुजता दुसर्याला वाट करून देत नाही. दोन्हीही बिया रुजतात, वाढतात, बहरतात आणि हे करताना ते स्वत:चे निसर्गाचे नियम पाळतात. या नियमानुसार जर त्यातील एकाला उन मिळाले नाही तर ते रोप खुरटते आणि मरते. जर निसर्गनियमानुसार त्या रोपाला वाढू दिले नाही तर ते रोप मरते. माणसाचेही असेच आहे.
No comments:
Post a Comment