कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Monday, November 21, 2011

तीला दूर जाताना पाहावं लागतं..


का कधी आयुष्यात झुरतं जगावं लागतं
.
मनात दुःख पण ओठांवर खोटं-खोटं हसु आनावं
लागतं..
.
खुप मनापासुन हवी असते जिवनात जी गोष्ट
आपल्याला..
.
पण..?
.
हसत-हसत तीला दूर जाताना पाहावं लागतं..

No comments: