जगी सुखी राहायचे दोन सर्वात सोपे मार्ग म्हणजे,
१) जे तुम्ही बदलू शकत नाही त्याचा स्वीकार करा
किंवा
२) जे स्वीकारू शकत नाही ते बदलून टाका......
मुलगा : तू अगदी माझ्या बायको सारखी दिसतेस
मुलगी : ओहो............ काय आहे तुझ्या बायकोचं नाव
मुलगा : माझ अजून लग्न झालेलं नाही आहे
...
तात्पर्य : प्रपोज करण्याचा हा नवीन मार्ग आहे...
वेदना फक्त हृदयाचा आधार
घेऊन सामावल्या असत्या
तर कदाचीत कधी
ङोळेभरून येण्याची वेळ
... आलीच नसती
शब्दांचा आधार घेऊन जर
दूखः व्यक्त करता आले असते
तर कदाचीत कधी "अश्रूंची"
गरज भासलीच नसती....
ऐक खर खुर सत्य .............................
मुलीच्या मोबईल मध्ये जर ब्यालेंस असेल तर नक्की समजा तीजा कोणीतरी बॉयफ्रेंड आहे
:
:
:
:
:
:
:
:
:
मुलाच्या मोबईल मध्ये जर ब्यालेंस असेल तर नक्की समजा त्याला कोणीही गर्लफ्रेंड नाही आहे....
जे खरे प्रेम करतात त्यांना प्रेम कधीच मिळत नाही..............
आणि
जे प्रेमाला .."time पास"....... समजतात त्यांना झोळी प्रेमाच्या बाबतीत नेहमी भरलेली असते.........
असे का.??
No comments:
Post a Comment