बरेच जनं म्हणतात की, मि प्रेमासाठी जिव द्यायलाही तयार आहे पण, जरा विचार करा तुम्ही जिव दिला, तर त्याला किंवा तिला काय कळणार तुम्ही किती प्रेम करता ते. प्रेम सिध्द करण्यासाठी जिव नका देऊ, ते आपल्या कार्यातुन सिध्द करा. जिवापाड प्रेम करा त्या व्यक्तिवर पण, जिव देऊही नका आणि घेऊही नका. आयुष्य एकदाच मिळते मजा करा, खूप खूप मजा करा पण कोणाच्या भावनांशी खेळु नका.....
No comments:
Post a Comment