कुठेतरी छानसे वाचलेले
कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले....
Thursday, November 17, 2011
अश्रु
Tweet
डोळयातुन अश्रु पडले की, ते आपले राहत नाही...
पण वाईट वाटतं याचंच की दुःख त्यासोबत वाहत नाही.
देवाकडे काय मागावं हेच आपणास कळत नाही,
म्हणूनच बाकी सगळं मिळत असतं, पण नेमकं जे हवं तेच मिळत नाही...
No comments:
Post a Comment
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment