कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Monday, November 7, 2011

"प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असते, पण काही प्रश्नाचे उत्तर न देण्यातच त्या प्रश्नाचे उत्तर असते. मग असे काही प्रश्न एकतर जीवन घडवतात, तर काही प्रश्न जीवन बदलून टाकतात. अशा प्रश्नाचे उत्तर शोधताना एकतर आयुष्य निघून जाते किँवा अपूरे पडते, आणि शेवटी जीवनात उरतो फक्त एकच प्रश्न चिन्ह ???
मग तुम्हीच ठरवा प्रश्न की उत्तर ?

No comments: