कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Friday, November 11, 2011

नाते


नाते " हा एकच शब्द वाचायला एक सेकंद लागतो .
त्यावर विचार करायला एक मिनिट .
ते समजावून सांगायला एक तास .
समजून घ्यायला एक दिवस .
जाणून घ्यायला एक आठवडा आणि
निभावायला एक जन्म लागतो...

No comments: