कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Wednesday, November 9, 2011

पाउस


कोसळणारा पाउस पाहून मला
नेहमीच एक प्रश्न पडतो
माझे तर ठीक आहे पण
हा कोणासाठी रडतो??

No comments: