कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Wednesday, November 9, 2011

प्रेम

जेव्हा तूम्ही कोणावर प्रेम
करता,आणि ती व्यक्ति तुम्हाला भेटावी म्हणुन
देवाकडे तिला रोज मागता,पण
ती तूम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजुन जा की दुसर
कोणीतरी तुमच्यावर त्यापेक्षा
ही जास्त प्रेम करतयं,
आणि देवाजवळ तुम्हाला रोज
मागतय.... ♥

No comments: