कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Friday, November 18, 2011

“आठवणी”


“आठवणी” ओठावर हसू आणतात
“आठवणी” डोळ्यात अश्रू आणतात
कधी गर्दीत मनाला एकटे करतात
तर कधी एकटे असतांना मनात गर्दी करतात...!!

No comments: