कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Monday, November 7, 2011

पाण्याचा थेंब

"पाण्याचा एक थेंब"
जर तो तव्यावर पडला , तर त्याचे अस्तित्व संपत
जर तो कमळाचा पानावर पडला , तर मोत्यासारखा चमकतो
आणि जर शिंपल्यात पडला , तर त्याचा मोतीच होतो !
पाण्याचा थेंब तोच ..........फरक फक्त सहवासाचा .....

No comments: