प्रियकर : तू येण्याआधी मी ठरवलेल असतं
की आज तुझ्याशी खुप काही बोलावं
पण प्रत्यक्षात जेव्हा तू येतेस ना
की मग वाटतं, बस तुला बघतच रहावं ......
... ... ... प्रेयसी : मी ही घरून विचार करूनच निघते
की आज तुला खुप काही सांगावं
पण एकदा का तुझ्या मिठीत आले ना
की मग वाटतं
जावू देत त्या गप्पा, असच पडून रहावं....♥♥♥
No comments:
Post a Comment