शेवटच्या भेटीत .
तिने विचारले होते ...
ह्या महिन्यात १६ तारखेला लग्न
माझे
तू येणार ना ?
आणि
मला गिफ्ट काय देणार ?
.
.
.
.
हसून "नाही" म्हणत बोललो
गिफ्ट तर सर्वांच्या आधीच
दिलाय मी !
अगदी आयुष्यभर पुरेल अशी दिलीये
.
.
माझी जन्मतारीख तीच तुझे लग्न
तारीख
आणि काय देऊ तुला !
तुलाही आठवण देईन
आणि मला
No comments:
Post a Comment