कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Thursday, July 24, 2014

कोणीतरी असाव...

ङोळयातुन येणार पाणी
कोणीतरी पाहणार असाव,

हृदयातुन येणार दुःख
कोणीतरी जाणणार असाव,

मनातुन येणा-या आठवणी
कोणीतरी समजणार असाव,

जीवनात सुःख-दु:खात साथ देईल
असं कोणीतरी असाव.....

No comments: