कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Sunday, November 6, 2011

खुप काही सहन केलं आयुष्यात,पण कधी रडावसं वाटलं नाही ,
मनात होतं खुप काही,पण कधी बोलावसं वाटलं नाही ,
सर्वानी प्रेम दिलं मला,पण कुणावर प्रेम करावसं वाटलं नाही ,
प्रेम एकदाच केलं 'मी', त्यात सुद्धा फसलो ,
आणि पुन्हा कधी जगावासंच वाटलं नाही ..!!

No comments: