कुठेतरी छानसे वाचलेले
कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले....
Sunday, November 13, 2011
पापण्यांच्या प्रदेशात
Tweet
पापण्यांच्या प्रदेशात तुझे येणे-जाणे एक "आशा" आहे,
पण तु न आल्याची अश्रु एक भाषा आहे.
पण कळत नाही डोळ्यांना सतत उघडुन वाट पाहतात,
रात्र आणि दिवस उलटुन गेल्यावर गालांवर फक्त खुना राहतात.
No comments:
Post a Comment
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment