एका कार मधून हुशार मुलगी बाहेर येते...
तर दुसर्या कार मधून आपला बंड्या बाहेर येतो..
हुशार मुलगी : कूल, आपण दोघेही वाचलो हे खूप चांगले झाले..
देवाला असे वाटत होते की आपण भेटावे. चांगले मित्र बनावे.
... ...
बंड्या : जरा खुश होऊन, हो तसे असेल कदाचित
हुशार मुलगी : अरे अजुन एक जादू, माझ्या कार मधील ती वाइन ची बॉटल
बघ, तशीच आहे, एवढ्या मोठ्या अपघातात ती फुटलीच नाही...
याचा अर्थ आपण ती पिऊन आनंद साजरा करायला हवा...
बंड्या ने फक्त होकारर्थी मान हलविली...
हुशार मुलगी ने बाटलीचे बुच काढून ती बंड्या च्या हातात दिली..
बंड्याने अर्धि बॉटल घटाघाट पिली, आणि उरलेली तिला प्यायला दिली..
हुशार मुलगी ने त्या बाटलीचे बुच बंद केले आणि पुन्हा बंड्याच्या
हातात दिली..
बंड्या ने त्याचे कारण विचारले
हुशार मुलगी : आता २ मिनीटात पोलिस येतील, दारू पिऊन गाडी
चालविल्या बद्दल तुला पकडतील, जस्ट त्या साठी हा टाइम पास
करत होते..
(तात्पर्य : आजकाल कुठल्याही मुलीच्या बोलण्यावर पटकन विश्वास ठेवू नये,
नाहीतर आपली चुक नसतानादेखील जेल ची हवा खावी लागेल)
No comments:
Post a Comment