कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Monday, November 21, 2011

प्रपंच आणि परमार्थ


आकाशात सुखाने विहार करण्यासाठी पक्ष्याला दोन पंखाची गरज असते. त्याच प्रमाणे जीवनाच्या गगणात आनंदाने व डौलाने विहार करण्यासाठी मणसाला प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींची नितात आवश्यकता असते......

No comments: