कुठेतरी छानसे वाचलेले
कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले....
Monday, November 7, 2011
प्रपोज
Tweet
मुलगा : तू अगदी माझ्या बायको सारखी दिसतेस
मुलगी : ओहो............ काय आहे तुझ्या बायकोचं नाव
मुलगा : माझ अजून लग्न झालेलं नाही आहे
...
तात्पर्य : प्रपोज करण्याचा हा नवीन मार्ग आहे
No comments:
Post a Comment
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment