कुठेतरी छानसे वाचलेले
कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले....
Thursday, November 10, 2011
अस्तित्व
Tweet
पाकळ्या गळून पडणे हे जरी फुलाचे मरण असले तरी त्याच्या गुलकंदाने माणसांत गोडवा निर्माण होतो आपण ही असच असाव अस्तित्व संपले तरी उपयोगी पडणारं
No comments:
Post a Comment
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment