एक कविता तुझ्यासाठी
तुझ्या मैत्रीसाठी,
तुझ्या सोबत जगलेल्या,
प्रत्येक क्षणासाठी,
तू दिलेल्या निखळ प्रेम साठी,
... ... दाटलेल्या गळ्यासाठी,,
भरलेल्या डोळ्यांसाठी,
तुझ्या अवखळपणासाठी,
तुझ्या निर्मल मनासाठी,
खोदितल्या जोडीसाठी,
जोडीतल्या गोडीसाठी,
एक कविता फक्त आणि फक्त तुझ्यासाठी
No comments:
Post a Comment