जगात अशा कितीतरी गोष्टी असतात कि ज्या आपल्याला अतिशय आवडत असतात ,हव्याहव्याश वाटतात पण म्हणून त्या सगळ्याच आपल्याला मिळतातच अस नाही पण म्हणून , आपल्या लेखी त्या गोष्टीच मूल्य लगेच कमी होत असहि नाही ...!
न मिळता हि जगत राहणे यालाच जीवन असे म्हणतात..... !
No comments:
Post a Comment