कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Friday, November 4, 2011

चिमना आणि चिमनि (Chimana Aani Chimani)

एक चिमनि...
एक चिमनि चिमन्या च्या प्रेमात
पडली... तिने त्याला प्रपोस पण केल... पण
मात्र
चिमना चिमनीला म्हणाला मला जास्त
... उंच उडता येत नाही पण तु तर मात्र उंच
उडु शकतेस मग... मग चिमनीने
त्याच्यासाठी स्वतःचे पंख कापुन टाकले...
नंतर त्यांनी दोघांनी छानस-छोटस अस
घरट तयार केल आणि त्यात ते दोघे सुखात
संसार करायला लागले... पण
मात्र एके दिवशी खूप मोठे वादळ आले,
त्या वादळात चिमना हळु-हळु करून उडुन
गेला पण मात्र चिमनीला पंख नसल्यामुळे
ती उडु शकली नाही... नंतर वादळ शांत
झाल्यावर चिमना आला आणि त्याने
बघितले कि चिमनि मरून
पडलेली होती आणि तिने फांदीवर लिहिले
होते कि "एकदा बोलला असतास
कि मी परत येणार आहे तर
मी वादलाशीही लढले असते..."

No comments: