कुठेतरी छानसे लिहिलेले आपल्या वाचनात येते,आपल्या मनात ते घर करून बसते. अशाच लिखाणांपैकी काही कुठेतरी छानसे वाचलेले.... Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me! Follow Me!

Sunday, May 13, 2012

"जीवन"

चालणारे दोन पाय किती विसंगत असतात्. एक पुढे नी एक मागे, पुढच्याला गर्व नसतो, मागच्याला अभिमान नसतो, कारण त्यांना माहित असतं. क्षणात हे बदलणार असतं. याचच नाव "जीवन" असतं.

No comments: